आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेला शाप म्हणजे विषारी नागाचा फुत्कार आहे..त्या शापाने माझी भरभराटच होणार आहे..आणि येत्या निवडणुकीत महाडिक नव्हे तर मुश्रीफ हेच राजकारणातून हद्दपार होणार आहेत असा पलटवार मंगळवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केला. ...
केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लोकसभा व विधानसभा निवडणूका एकत्र होण्याचे संकेत आहेत. कार्यकर्त्यांनी सहा महिने जीवाचे रान करून पक्षाचे काम करावे, त्यानंतर सत्ता आपलीच येईल. असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ...
राज्य व केंद्रातील भाजप सरकार सूडभावना व फसवणूकीचे राजकारण करत आहे. दीड वर्षे कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळ्या अटी घालून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात असून १३ हजार कोटी पेक्षा अधिक कर्जमाफीची रक्कम होऊच शकत नाही. सर्व प्रक्रिया आॅनलाईनमध्ये अडकल ...
ग्राहक दैवत आहे, जिल्हा बॅँकेची मक्तेदारी संपुष्टात आली असून कर्मचाऱ्यांनी डोक्यातून हवा काढून ग्राहकांच्या दारात जावे, असे आवाहन करत तुम्ही व्यवसाय किती करणार यावरच तुमचा गोपनीय अहवाल (सी. आर) राहील, अशा शब्दांत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश् ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानेच या बँकेचा फायदा तळागाळातील जनतेला होत आहे. शेतकऱ्यांची पत निर्माण करणाऱ्या या जिल्हा बँकेला जिल्ह्याबाहेर व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळावा यासाठी आपण प्रयत्न करणार ...
माजी आमदार के. पी. पाटील व जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यामध्ये केवळ मेहुण्या-पाहुण्यांचे नाते नाही तर चार पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे राधानगरी-भुदरगडमधील भांडण चार भिंतींच्या आतच मिटवा; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला ५७.५६ कोटींचा ढोबळ नफा झाला असून कर्मचाऱ्यांना तब्बल बारा वर्षांनंतर ८.३३ टक्के लाभांश दिला जाणार आहे. त्याचबरोबर संलग्न संस्थांनाही ८ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांन ...
सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातील आंदोलनाची सुरुवात होणार असून, बोलघेवड्या सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. ...