जिल्ह्यातील ‘आंबेओहोळ’, ‘नागनवाडी’, ‘उचंगी’ हे रखडलेले पाटबंधारे प्रकल्प तातडीने पूर्ण करा, या मागणीसाठी आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सोमवारी विधानभवनाच्या पायºयांंवर ठिय्या ...
कागल येथील उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाला १0 कोटींचा निधी द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे केली असून, हिवाळी अधिवेशनात या मागणीचे लेखी निवेदन त्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ...
संताजी घोरपडे कारखान्याचे स्पेंटवॉश हे बॉयलरमध्येच जाळले जाते, त्यामुळे एक थेंबही दूषित पाणी बाहेर न सोडणारा देशातील एकमेव कारखाना आहे. तरीही राजकीय द्वेषातून कारखान्याची बदनामी व कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहे. राजकारणातून कारवाई कराल, तर तक्रारीचे लोण ...
कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्र ...
बदनामीकारक आरोप केल्याप्रकरणी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याविरोधात १० कोटी रुपयांचा अबु्रनुकसानीचा फौजदारी दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. मुश्रीफ यांनी जिल्हा बॅँकेत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यात एकाच व्यासपीठावर झालेली चर्चा व त्यामध्ये मुश्रीफ यांनी मी व संजय घाटगे कधीही एकत्र येवू शकतो असे विधान केल्याने त्यामागील राजकीय गणिताची चर्चा सध्या सुरु आहे. लोक त ...
राज्य व केंद्र सरकारविरोधात सध्या वातावरण तयार होत असून, त्याला हवा देऊन ‘भडका’ उडवून द्या, असे आवाहन राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शनिवारी (दि. २७) कोल्हापुरात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असले ...