‘अरे हसनू, तू मंगळवार व बुधवारी कागलात कधी नसतोस; त्यामुळे मी मरायचे ठरविले तरी कधी त्या दिवशी मरणार नाही...’ असे श्रीमती सकिनाबी मुश्रीफ आमदार हसन मुश्रीफ यांना कायम म्हणत असत. ...
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे; परंतु कार्यकर्त्यांनी या चर्चेला आता फुलस्टॉप द्यावा व पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून त्यास प्रचंड मतांनी निवडून आणावे असे आवाहन पक्षाचे प्रदेश उपा ...
राष्टवादी कॉँग्रेसच्या मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी देण्यास ...
कोल्हापूर महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सोमवारी वर्चस्व कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या सरिता मोरे यांनी महापौरपदाच्या, तर काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत प्रत्येकी ४१ मतांनी बाजी मारत विजय मिळविला. ...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची हुकमशाही, दडपशाही सुरू असल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केला. पोलिस प्रशासनाकडून ओळखपत्र पाहून नगरसेवकांना महानगरपालिकेत सोडण्यावरून पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्याशी झालेल्या वादाव ...
आपल्या मतदारसंघासाठी निधी देताना सरकारकडून दूजाभाव केला जातो अशी तक्रार करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची नाटके त्यांनी बंद करावीत असे मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना फटकारले. ...
शहरात कायदा-सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल, त्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, हेच जबाबदार राहतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला. मंत्री पाटील यांनी अजूनही निर्णय बदलून लोकशाहीची बूज राखावी, असे आवाहनह ...