प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला. ...
सर्व शासकीय कार्यालयांमधील ‘कलेक्शन’ या दिवाणजींकडे असून ‘दादा’ असे लिहिलेल्या पांढऱ्या इनोव्हामधून ते फिरत असल्याचीही चर्चा मुश्रीफांच्या या विचारणेनंतर शासकीय विश्रामगृहावर रंगली. ...
नावीन्यपूर्ण योजनेसाठी ११ कोटी रुपयांचा निधी द्यावा, याबाबत आपण दोघे बसून बोलू, असे आमदार हसन मुश्रीफ हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना म्हणाले. यावर पालकमंत्र्यांनी तुम्ही आमच्याकडे या, असे थेट आवतनंच मुश्रीफांना दिले. यावेळी अनेकांच्या भुवया उंचा ...
राजकीय विद्यापीठ म्हणून राज्यभर ओळख असलेल्या कागलमध्ये गुरुवारी विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू कारखाना कार्यस्थळावरील पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा टोकाच्या ईर्ष्येचे दर्शन घडले. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत डावलल्याने चिडलेल्या म ...
महसूलमंत्र्यांनी सही न केल्याने नागनवाडी, आंबेओहोळ हे प्रकल्प रखडले. त्यांनी अधिवेशनापूर्वी या प्रकल्पांचे प्रश्न मार्गी न लावल्यास त्यांच्या घरावर मोर्चा काढून उपोषण करू, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे दिला. ...
माझ्या खासदारकीत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळापासून अधिकारी, कर्मचारी व अगदी शिपायांपर्यंत सर्वांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी केले. बँकेचे संचालक या नात्याने प्रा. मंडलिक यांचा संचालक मंडळाच्या व ...