गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर शिवसेनेचे नेते नाराज असल्याबाबत विचारले असता, कालच्या मंत्रिमंडळात यावर खूप चर्चा झाली आहे, मंत्री वळसे-पाटील यांनी त्यांच्या शंकेचे निरसन केलेले आहे. ...
दुर्देवाने काही वेगळे घडले तर, आघाडीला मोठी किंमत माेजावी लागेल. एखादी जागा गेली तर त्याचा परिणाम सरकारवर हाेतो. कारभारावरील नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सुरू होते,त्यामुळे शिवसैनिकांनी गाफील राहू नका असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. ...