राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. ...
किती नेते आणले, फुगा फुगवला, हवा केली तरी १६ तारखेला हा फुगा फुटणारच आहे आणि कोल्हापूरची जनताच तो फोडेल असा विश्वास आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला. ...
एसटी कर्मचाऱ्यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' निवासस्थानावर चप्पल आणि दगडफेक केल्याच्या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. ...