ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दुध संघाकडून देण्यात आलेल्या जाहीरातीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच यावर गोकुळने स्पष्टिकरण दिले आहे. ...
मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी कागलमध्ये भव्य मोर्चा. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा दावा समरजित घाटगे यांनी केला आहे. ...
राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. ...
किती नेते आणले, फुगा फुगवला, हवा केली तरी १६ तारखेला हा फुगा फुटणारच आहे आणि कोल्हापूरची जनताच तो फोडेल असा विश्वास आर.आर.पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केला. ...