आपल्याविरोधात किंवा वडिलांविरोधात कोणताही गुन्हा दाखल नसतानाही ईडीने तपास सुरू केला आहे. याप्रकरणी ईडी आम्हाला अटक करेल, अशी भीती आहे आणि यामागे आमच्या वडिलांना लक्ष्य करण्याचा ईडीचा हेतू आहे, असे हसन मुश्रीफ यांची मुले नावीद, आबीद आणि साजीद यांनी अट ...