लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News

Hasan mushrif, Latest Marathi News

Jayant Patil: "विरोधी पक्षात ठामपणे उभे राहणाऱ्यांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा गैरवापर" - Marathi News | "Misuse of government machinery against opposition stalwarts", Jayant Patil on hasan mushriff ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''विरोधी पक्षात ठामपणे उभे राहणाऱ्यांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा गैरवापर''

हसन मुश्रीफ यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. ...

मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण? - Marathi News | ED raids Hasan Mushrif house; Kirit Somaiya's allegations, what exactly is the case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुश्रीफांच्या घरावर ईडीचा छापा; किरीट सोमय्यांचे आरोप, नेमके काय आहे प्रकरण?

Hasan Mushrif ED Raid : कागलमध्ये 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ...

Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Hasan Mushrif ED Raid: Defying police opposition, activists march to Mushrif residence, raise slogans against BJP | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hasan Mushrif ED Raid : पोलिसांचा विरोध झुगारून कार्यकर्ते मुश्रीफांच्या निवासस्थानकडे, भाजप विरोधात घोषणाबाजी

हसन मुश्रीफ यांना त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घडत असलेला हा निंदनीय प्रकार ...

Video: विशिष्ट जाती-धर्माच्या व्यक्तींवरच कारवाई होतेय का?, मुश्रीफ यांचा थेट सवाल - Marathi News | Is the action being taken only against the persons of particular caste and religion?, Hasan Mushrif directly asked question after ED action on kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Video: विशिष्ट जाती-धर्माच्या व्यक्तींवरच कारवाई होतेय का?, मुश्रीफ यांचा थेट सवाल

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यातूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा; हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील - Marathi News | Sanjay Raut targets Shinde Fadnavis Government; Hasan Mushrif, a militant leader, will emerge from the crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसन मुश्रीफ लढवय्ये नेते, संकटातून बाहेर पडतील; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

विरोध करणाऱ्यांना गोवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तपास यंत्रणांचा राजकीय गैरवापर सुरू आहे असं राऊतांनी म्हटलं. ...

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा; लोकांची घराबाहेर गर्दी, पोलीस बंदोबस्त तैनात - Marathi News | ED raids former minister Hasan Mushrif house in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचा छापा, समर्थकांची घराबाहेर गर्दी

Hasan Mushrif : लोकांची घराबाहेर गर्दी असून पोलीस बंदोबस्त तैनात आहे.  ...

Journalist Day : असे हे नेते...अशा पत्रकार परिषदा; कोल्हापूरच्या प्रमुख नेत्यांची आहेत फिक्स ठिकाणं - Marathi News | Kolhapur press conferences of some prominent leaders and the atmosphere there | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Journalist Day : असे हे नेते...अशा पत्रकार परिषदा; कोल्हापूरच्या प्रमुख नेत्यांची आहेत फिक्स ठिकाणं

पत्रकार परिषद घेणे नेत्यांच्या दृष्टीने आणि परिषदेला जाणे हा पत्रकारांच्या दृष्टीने अपरिहार्य असा भाग ...

..तर मी मुश्रीफांची म्हणाल तेथे येऊन माफी मागेन, समरजित घाटगेंचे आव्हान - Marathi News | BJP District President Samarjit Ghatge challenge to MLA Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर मी मुश्रीफांची म्हणाल तेथे येऊन माफी मागेन, समरजित घाटगेंचे आव्हान

आमदार हसन मुश्रीफ हे जाहीरपणे खोटे सांगत सुटले आहेत. त्यांनी तसा पुरावा सादर करावा ...