लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News

Hasan mushrif, Latest Marathi News

आमदार मुश्रीफांच्या घरावरील छापेमारीनंतर 'ईडी’चे अधिकारी कोल्हापूर जिल्हा बँकेत, तपासणी सुरु - Marathi News | After the raid on MLA Hasan Mushrif house, ED officials in Kolhapur district bank, investigation started | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार मुश्रीफांच्या घरावरील छापेमारीनंतर 'ईडी’चे अधिकारी कोल्हापूर जिल्हा बँकेत, तपासणी सुरु

ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले ...

मुश्रीफांना घाबरलो नसतो तर ‘क्रांती’ विजयी झाला असता; ‘शेकाप’च्या जयंत पाटलाचा गौप्यस्फोट - Marathi News | Raigad Shekap leader Jayant Patil slams Hasan Mushrif and also trolls Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफांना घाबरलो नसतो तर ‘क्रांती’ विजयी झाला असता; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

"सतेज पाटील, तुम्ही इकडे-तिकडे करू नका" ...

..तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार - हसन मुश्रीफ - Marathi News | So I am ready to suffer any punishment, NCP MLA Hassan Mushrif reaction on ED raid case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर मी कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार - हसन मुश्रीफ

केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता. कोणत्याही यंत्रणेकडून चौकशी करा ...

मुश्रीफ यांची राज्य शासनाकडून होणार चौकशी, किरीट सोमय्या यांची माहिती - Marathi News | Mushrif will be interrogated by the state government, informed by Kirit Somaiya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ यांची राज्य शासनाकडून होणार चौकशी, किरीट सोमय्या यांची माहिती

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सोमय्या यांची माहिती. ...

Hasan Mushrif: .. तर मग मुश्रीफ जातीचा आधार का घेत आहेत? समरजित घाटगेंचा सवाल - Marathi News | .. then why are Hasan Mushrif taking support of caste? Question of Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :.. तर मग मुश्रीफ जातीचा आधार का घेत आहेत? समरजित घाटगेंचा सवाल

घाटगे म्हणाले, आतापर्यंत तीन वेळा मुश्रीफ यांच्यावर छापे पडले. तीनही वेळा त्यांचे तेच तेच आरोप असतात. ...

ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ कोल्हापुरात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; सोमय्यांच्या दौऱ्याबाबत म्हणाले... - Marathi News | NCP MLA Hasan Mushrif in Kolhapur after ED raids, said about Kirit Somaiya visit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ कोल्हापुरात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; सोमय्यांच्या दौऱ्याबाबत म्हणाले...

जहाँगीर शेख कागल :  भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. देवीमातेचे दर्शन घ्यावे, राजर्षी ... ...

Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे - Marathi News | Majority of Mushrif Group in Kardyal Gram Panchayat kolhapur; Sarpanch-Upasarpanchapad to Ghatge Mandlik group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: करड्याळ ग्रामपंचायतीत बहुमत मुश्रीफ गटाचे; मात्र, सरपंच-उपसरपंचपद घाटगे-मंडलिक गटाकडे

मुश्रीफ गटाचे बहुमत असूनही सरपंच-उपसरपंच विरोधी गटाचा ...

Maharashtra Politics: “कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचं दर्शन घेणार, रोखायचं असेल तर रोखून दाखवा”: किरीट सोमय्या - Marathi News | bjp kirit somaiya challenge to ncp hasan mushrif to stop him to enter in kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचं दर्शन घेणार, रोखायचं असेल तर रोखून दाखवा”: किरीट सोमय्या

हसन मुश्रीफ यांनी आता कोर्टासमोरच सर्व काही म्हणणे मांडावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ...