राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे माझं सरकार आहे, असे सामान्य माणसाला वाटायला हवे. त्या पध्दतीने अधिकाऱ्यांनी कामाचा निपटारा केला पाहिजे. चिरीमिरीसाठी कामे दडपून ठेवाल तर याद राखा, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्री ...
शासकीय कर्मचाऱ्याना व शिक्षकाना वषार्तील दहा दिवस अर्जीत रजेचा लाभ मिळतो. याथील शासकीय कर्मचाऱ्यांना रजा वापरल्या नाहीतर तीन वर्षांनी शिल्लक रजेतून तीस दिवस रजेच्या रोखीकरणाचा फायदा घेता येतो. मात्र शिक्षकांना अशाप्रकारे रजांचे रोखीकरण करून फायदा मि ...
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी 3 फेब्रुवारीपासून होणाऱ्या लोकशाही दिनाला मी स्वत: तसेच पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित राहणार आहेत. ...
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे आमचे वचन आहे, ते आम्ही पाळणारच आहोत; पण विरोधकांना मोर्चे काढायची घाई झाली आहे. चर्चेला बोलावले तरी येत नाहीत, यातून त्यांचा हेतू कळतो, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. ...
राज्यात गेल्या दोन वर्षांत बदली प्रक्रियेत जे प्राथमिक शिक्षक विस्थापित झाले. त्यांची प्राधान्याने सोयीची बदली करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे दिली. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ज्ञानाने अद्ययावत व्हा. अतिरिक्त शिक्षका ...
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘महाडिकांकडे जाणारे हे ठराव झेरॉक्स कॉपी आहेत’, असा चिमटा काढला. मागीलवेळी मी एकाकी लढत होतो, सत्ता थोड्या मतांनी हुकली, आता मुश्रीफ माझ्यासोबत आहेत, तेव्हा ‘गोकुळ’चे मैदान नक्कीच मारू, असा विश्वास मंत्री पाटील य ...
महाआघाडी सरकार सत्तेत आल्याने चंद्रकांत पाटील यांना झटका बसला आहे. त्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो, अशी उपरोधिक प्रार्थना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ...