‘‘कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं. ...
नगरमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असले तरी स्थिती आटोक्यात आहे. त्यामुळे सध्या तरी नगर जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनची आवश्यकता नाही, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना मिळवून द्या; राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना तुमच्याकडूनच गोळ्या घेतो, असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविले. पाटील यांनी दोन रुपयांच्या गोळ्या २३ रुपयां ...
राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांना त्यासंबंधी १४ जुलैला पत्र पाठवून असे प्रशासक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून ११ हजार रुपयांची बिनपरतीची ठेव पक्षनिधी म्हणून घेण्याचे सुचविले आहे. ...