कोल्हापूर जिल्ह्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एखाद्या पहाडासारखे सामोरे गेले आहेत, हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विसरू नये, असे प्रत्युत्तर भाजपच्या वतीने देण्यात आले. ...
ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे ...
संयमानं घरी राहून कोरोनावर मात करावी. अनावश्यक गर्दी करू नये. आपली स्वत:ची काळजी करावी. त्याचबरोबर इतरांचीही काळजी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. ...
अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे या बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेतला होता ...
‘चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते’, असा अप्प्रचार करणाºयांवर कडक कारवाई केली जाणार असून, याबाबत दुग्धविकास व पशुसंधर्वन मंत्री सुनील केदार यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर यामुळे पोल्ट्रीधारकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना काहीतरी मदत करण्य ...
काहीजण राजकीय स्टंटबाजीसाठी उद्योग करत असून, त्यातून जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान केल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर केली. ...