लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हसन मुश्रीफ

Hasan Mushrif Latest News, मराठी बातम्या

Hasan mushrif, Latest Marathi News

Kolhapur- Gokul Dudh Sangh: दोन महिन्यांपूर्वीच मुश्रीफांकडे राजीनामा द्यायला गेला होतो, अरुण डोंगळेंनी ऐकवली इनसाईड स्टोरी - Marathi News | I had gone to Mushrif to resign two months ago Former Gokul Dudh Sangh President Arun Dongle told the inside story | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- Gokul Dudh Sangh: दोन महिन्यांपूर्वीच मुश्रीफांकडे राजीनामा द्यायला गेला होतो, अरुण डोंगळेंनी ऐकवली इनसाईड स्टोरी

कोल्हापूर : ‘दोन महिन्यांपूर्वी काही वैचारिक मतभेद झाल्याने मीच कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्याकडे जाऊन राजीनामा देतो असे सांगायला गेलो ... ...

Kolhapur Politics: युतीमुळे विधानसभा सर.. जिल्हा परिषदेची वाट मात्र खडतर - Marathi News | The MLAs of Mahayuti in Kolhapur district will have to make more efforts to get Zilla Parishad members elected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: युतीमुळे विधानसभा सर.. जिल्हा परिषदेची वाट मात्र खडतर

इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कसरत : विधानसभेचा करिष्मा कायम ठेवण्याचे आव्हान ...

त्याबद्दल मी आभारी, पण..; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | I asked Sharad Pawar for the Ministry of Rural Development Minister Hasan Mushrif reaction to MP Sanjay Raut book | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :त्याबद्दल मी आभारी, पण..; संजय राऊतांच्या पुस्तकावर मंत्री मुश्रीफांनी दिली प्रतिक्रिया

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला कोणते खाते हवे याची विचारणा केल्यावर मीच त्यांना ... ...

Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले - Marathi News | Minister Hasan Mushrif briefed Arun Dongle on the development of Gokul President election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्ष निवड: लक्षात ठेवा मला मुश्रीफ म्हणतात, डोंगळेंना सुनावले

कोल्हापूर : ‘ गोकुळ’चा मी नेता आहे, माझा फोन तुम्ही उचलला नाही. पण लक्षात ठेवा मला हसन मुश्रीफ म्हणतात. ... ...

Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मीही घाबरलो होतो, पण..; मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कबुली - Marathi News | I was also scared during the assembly elections but, Minister Hasan Mushrif confessed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विधानसभा निवडणुकीत मीही घाबरलो होतो, पण..; मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कबुली

'कोणत्या जातीत जन्माला यावं हे माझ्या हातात नाही' ...

'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा - Marathi News | '...then Hasan Mushrif would have become the Home Minister in the Mawiya government'; Sanjay Raut's explosive claim in his book | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची चर्चा होत आहे. या पुस्तकात एक मुद्दा उद्धव ठाकरे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी गृहमंत्री कुणाला करायचे यासंदर्भातील आहे. ...

'महायुतीचे खायचे अन् महाविकास आघाडीचे गायचे' ही भूमिका मुश्रीफांनी सोडून द्यावी - नाथाजी पाटील - Marathi News | BJP District President Nathaji Patil warns Minister Mushrifa about Gokul politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ..अन्यथा मुश्रीफांच्या विरोधात दाद मागू, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा इशारा

कोल्हापूर : सहकारी संस्थांच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पूरक भूमिका घेऊन मंत्री हसन मुश्रीफ महायुतीच्या विचाराशी प्रतारणा करीत आहेत. ... ...

Kolhapur Politics: मंत्री मुश्रीफ यांनी फोन हातात घेतला, 'गोकुळ'च्या राजकारणाची चक्रे फिरली.. - Marathi News | Minister Hasan Mushrif picked up the phone the wheels of Gokul politics turned | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: मंत्री मुश्रीफ यांनी फोन हातात घेतला, 'गोकुळ'च्या राजकारणाची चक्रे फिरली..

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा नवीन अध्यक्ष कोण याभोवतीच आता राजकारण एकवटले आहे. अरुण डोंगळे यांनी स्वत:हून राजीरामा द्यावा ... ...