आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. ...
Baba Ramdev : करनालमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले योगगुरू बाबा रामदेव यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर बोलताना नेत्यांवर निशाणा साधला आणि हा क्षुद्र राजकारणाचा परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
Crime News: हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यामध्ये एका रोडवेज बसने रस्त्यावर धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे दोन सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये चालकाला बसवर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे दिसत आहे. ...