मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत. ...
नूहमध्ये कर्फ्यू असतानाही काही लोकांनी २ धार्मिक स्थळे जाळली. पलवलमध्ये तीन दुकाने, दोन धार्मिक स्थळांना आग लागली. यानंतर पोलिसांनी २६५ जणांविरुद्ध पाच गुन्हे नोंदवले आहेत. ...