लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा

Haryana, Latest Marathi News

बिट्टू बजरंगीला पोलिसांनी केली अटक; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप - Marathi News | Bittu Bajrangi arrested by police; Accused of inciting violence at Noah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिट्टू बजरंगीला पोलिसांनी केली अटक; नूह येथे हिंसाचार भडकावल्याचा आरोप

बिट्टू बजरंगीला सीआयए तावडूने नूह हिंसाचार प्रकरणी अटक केली आहे. ...

अखेर लोकांना मिळाले इंटरनेट, बससेवाही पुन्हा झाली सुरू; नूह जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त - Marathi News | people got internet bus service also started again heavy police presence in nuh district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर लोकांना मिळाले इंटरनेट, बससेवाही पुन्हा झाली सुरू; नूह जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त

दोन आठवड्यांपूर्वी जातीय हिंसाचार उसळल्याने मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ...

पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय! - Marathi News | preparations take out brijmandal yatra again nuh decision palwal mahapanchayat haryana violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा बृजमंडल यात्रा काढण्यात येणार, नूह हिंसाचारानंतर हिंदू महापंचायतीत निर्णय!

गेल्या महिन्यात ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रेदरम्यान नूहमध्ये प्रचंड हिंसाचार झाला होता. ...

नूह हिंसाचार; समाजकंटकांचा बाईक शोरुमवर हल्ला, 150 ते 200 दुचाकी लुटल्या, काही जाळल्या... - Marathi News | Haryana Nuh violence; Social miscreants attack bike showroom, looted 150 to 200 bikes, burn some | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूह हिंसाचार; समाजकंटकांचा बाईक शोरुमवर हल्ला, 150 ते 200 दुचाकी लुटल्या, काही जाळल्या...

हरियाणातील नुह हिंसाचारादरम्यान मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. ...

मेवात हिंसाचारातील दोन आरोपींचे एन्काऊंटर; पोलिसांच्या कारवाईत पायाला लागली गोळी - Marathi News | Encounter of two accused in Mewat nuh violence; Shot in the leg during police action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेवात हिंसाचारातील दोन आरोपींचे एन्काऊंटर; पोलिसांच्या कारवाईत पायाला लागली गोळी

चकमकीनंतर पोलिसांनी मुनसैद आणि सैकुल या दोन आरोपींना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत सैकुलच्या पायाला गोळी लागली आहे. ...

संपादकीय: हरयाणा दंगलीचे दुष्टचक्र, त्यात निवडणुका तोंडावर - Marathi News | Vicious cycle of Haryana riots before elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: हरयाणा दंगलीचे दुष्टचक्र, त्यात निवडणुका तोंडावर

लगतच्या राजस्थानात येत्या काही महिन्यांमध्ये निवडणूक होऊ घातली आहे, तर पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर हरयाणामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ...

हरयाणात हिंसाचार थांबेना; प्रदीप शर्मा हत्येप्रकरणी आप नेत्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Violence in Haryana does not stop; Case registered against 150 people including AAP leader in Pradeep Sharma murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात हिंसाचार थांबेना; प्रदीप शर्मा हत्येप्रकरणी आप नेत्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

- बलवंत तक्षक  लोकमत न्यूज नेटवर्क  चंडीगड : हरयाणातील नूह येथे झालेल्या हिंसाचारात बादशाहपूर येथील बजरंग दलाचे संयोजक प्रदीप शर्मा ... ...

नूंह हिंसाचार: बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी AAPचा बडा नेता मुख्य आरोपी, पक्षाने केला असा दावा - Marathi News | Nuh violence: AAP chief accused in Bajrang Dal leader's murder, party claims... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूंह हिंसाचार: बजरंग दलाच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी AAPचा बडा नेता मुख्य आरोपी

Nuh violence: हरियाणामधील नूंह-मेवातमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, बजरंग दलाचे नेते प्रदीप शर्मा यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते जावेद अहमद हे वादात सापडले आहेत. ...