हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल म्हणाले की, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना आफ्रिकन देशांमध्ये पाठवून त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड कृषी क्षमतेचा लाभ घेण्याचा विचार करत आहे. ...
राज्यात घोडे बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतील घोडे बाजारात सोमवारपर्यंत तीन कोटींची उलाढाल झाली आहे. आतापर्यंत या यात्रेत सर्वाधिक किमतीच्या तीन लाख ५१ हजारांचा घोडा विक्री झाला आहे. ...
Rahul Gandhi : भारतीय कुस्ती महासंघ आणि काही कुस्तीपटूंमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी हरियाणातील बहादूरगडमधील छारा गावाला भेट दिली. झज्जरजवळील छारा गावात असलेल्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये राहुल गांधी सुमारे ...