Manju Hooda Assembly election 2024 : भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत ६७ उमेदवारांची घोषणा केली. यात एक नाव आहे, मंजू हुड्डा यांचे. भाजपने त्यांना भुपेंद्र हुड्डा यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. ...
भाजपात राजीनाम्यासाठी लागलेली रांग काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. हरियाणा निडणुकीपूर्वी नेतेच नाराज झाल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर पक्षाने समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ...
Surender Panwar Congress : हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ३१ उमेदवारांची नावे जाहीर केली. यात एक नाव सुरेंद्र पंवार यांचेही आहे. ...
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसशी युती न करता आप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ही माहिती आपच्या सूत्रांनी शुक्रवारी दिली. जागा वाटपासाठी झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने आपने ...