AAP Candidate List : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेससोबत आघाडी करण्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच आपने उमेदवार जाहीर केले. ...
रविवारी हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्यात ही बैठक झाली. काँग्रेसच्या सहा जागांच्या प्रस्तावावर आपने सहमती दर्शविल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Bajrang Punia Death Threat : कुस्तीपटू आणि काँग्रेसचे नेते बजरंग पुनिया यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...
Congress AAP Alliance Update : काँग्रेससोबत आघाडी करण्याला विरोध करत आम आदमी पक्षाचे नेते, आमदार सोमनाथ भारती यांनी खळबळजनक दावे केले आहेत. केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचाच होता, असा गंभीर आरोप भारती यांनी केला. ...
Sunita Kejriwal, Arvind Kejriwal And Narendra Modi : अरविंद केजरीवाल हे हरियाणाचे सुपुत्र असल्याचं सांगत त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. ...