लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हरयाणा

हरयाणा, मराठी बातम्या

Haryana, Latest Marathi News

"चौथी गोळी लागली नसती तर ती जिवंत असती"; टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात नवा खुलासा - Marathi News | Disclosure in the murder of tennis player in Gurugram Radhika Yadav would have been saved if her father had not fired the fourth shot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"चौथी गोळी लागली नसती तर ती जिवंत असती"; टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात नवा खुलासा

टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणात नवा खुलासा समोर आला आहे. ...

७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली - Marathi News | Haryana Police arrests a minor boy in connection with the murder of a seven year old Boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७ वर्षांच्या मुलाने फोन चोरी करताना पकडवून दिलं; २ महिन्यांनी १६ वर्षांच्या मुलाने त्याचीच हत्या केली

हरियाणा पोलिसांनी सात वर्षीय मुलाची हत्या केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. ...

हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | haryanvi dancer sapna sharma accuses in laws of dowry harassment and assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप

हरियाणाच्या डान्सर सपना शर्माने तिच्या सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आणि दारू पिऊन नवरा तिला मारहाण करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण! - Marathi News | Embarrassment in 7 states; BJP president election delayed, organizational elections completed in 29 states! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!

भाजपने ३६ पैकी २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या आहेत; परंतु अद्याप त्यांच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा केलेली नाही. ...

लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला! - Marathi News | He married for love and became poor; The young man chose a path to earn money that led him straight to jail! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेज केलं अन् कंगाल झाला; पैसा मिळवण्यासाठी तरुणाने 'असा' मार्ग निवडला, जो थेट तुरुंगात घेऊन गेला!

Crime Haryana : हरिओमने एका महिन्यापूर्वी जुलाना येथील एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. पण त्यानंतर... ...

प्रसिद्ध गायकाच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार, पाच अज्ञातांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं? - Marathi News | famous haryanvi singer and rapper rahul fazilpuria attacked firing in gurugram police investigate know about this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायकाच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार, पाच अज्ञातांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं?

पाच जणांच्या टोळीने गाडीचा पाठलाग केला अन्; प्रसिद्ध गायकावर गुरुग्राममध्ये अज्ञातांकडून हल्ला, 'असा' वाचवला जीव ...

हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती - Marathi News | Haryana, Goa, Ladakh get new Governors; Ghosh, Gupta and Gajapati Raju appointed by President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हरयाणा, गोवा आणि लडाख या केंद्र शासित प्रदेशात नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. ...

दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के - Marathi News | Second time in 24 hours earthquake tremors have been felt in Delhi NCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली आणि हरियाणाचा परिसर हादरून गेला आहे. ...