हरयाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. येथे सत्ताधारी भाजपासह काँग्रेस, इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी या पक्षांमध्ये मुख्य लढत आहे. हरयाणाच्या विधानसभा निवडणुकीत यावेळी 74 राजकीय पक्षांचे एकूण 1169 उमेदवार नशीब अजमावत आहेत. Read More
Maharashtra Election 2019: महाराष्ट्र व हरयाणा विधानसभांसह अनेक राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा आशावाद फारसा उंचावणारे नसले तरी त्यांनी भाजप युतीच्या उत्साहातही फारशी भर घातलेली नाही. ...