शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४

Haryana Assembly Election 2024  उत्तर भारतामधील प्रमुख राज्य असलेल्या हरियाणामध्ये विधानसभेसाठी ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. तर आयएनएलडी, जेजेपी, आप यांच्यासह इतर छोटे पक्षही रिंगणात उतरले आहेत.

Read more

राष्ट्रीय : 51 लाख रुपयांची म्हैस विकून शेतकरी आंदोलनात लंगर लावल्याची होतेय चर्चा; जाणून घ्या, काय आहे सत्य?

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलन : गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्याची 'सुसाईड नोट' लिहून आत्महत्या, शौचालयात घेतली फाशी

राष्ट्रीय : दिल्ली-एनसीआर भागात पावसाच्या तुरळक सरी; उत्तर भारतात थंडीचा कहर कायम

राष्ट्रीय : हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार

राष्ट्रीय : ...म्हणून आपच्या नेत्याच्या पत्नीने मुलांसह राष्ट्रपतींकडे मागितले इच्छामरण

राजकारण : Haryana Result: हरियाणात भाजपाला जोरदार धक्का; दोन नगरपरिषदा, तीन नगरपालिका हातच्या गेल्या

राष्ट्रीय : शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का

राष्ट्रीय : गहू खरेदीत पंजाब, हरयाणा पिछाडीवर; २०१८-१९ पासून मध्य प्रदेश अग्रणी

राजकारण : शेतकऱ्यांना खुनी, दंगलखोर ठरवणं लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?; शिवसेनेचा सवाल

राष्ट्रीय : शेतकरी आक्रमक! हरियाणाच्या उपमुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड शेतकऱ्यांनी उखडून टाकले