गेली काही वर्षात आले पिकाचे माहेर अशी ओळख तयार झालेल्या इंदोरी गावात जवळपास तीनशे एकर क्षेत्रात आले पीक लागवड झाली. मात्र, आल्याचे बाजारभाव कमालीचे घटल्याने उत्पादकांनी धसका घेतला आहे. ...
Drone used in Agriculture पिकांचे वाढीचे निरीक्षण व मूल्यांकन, कीड आणि रोगांवर नियंत्रण, पिकांचे पक्षांपासून संरक्षण तसेच पिकांची देखरेख, बियाणे लागवड आणि मातीचे विश्लेषण अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या ड्रोनच्या माध्यमातून करता येतात. ...
काही करून माझा ऊस लवकर तुटला पाहिजे, शेजारचा ऊस गेला... आमचा कधी जाणार..? मग गाठा ट्रॅक्टरवाल्याला व तो मागेल तेवढे पैसे देऊन ऊस तोडल्याचे समाधानच शेतकऱ्याला लुटीच्या खाईत लोटणारे ठरत आहे. ...
ऊसतोडीसाठी मागितली जाणारी खुशाली रोखण्यासाठी शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या पुढाकाराने संघटना, साखर कारखान्याचे अधिकारी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला. ...