सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क् ...
कांदा काढणीपूर्वी ३ आठवडे अगोदर पिकाचे पाणी तोडावे. यामुळे पुढील ३ आठवड्यात कांदा पक्व होवून कांद्याची नैसर्गिकरित्या मान पडते व कांदा काढणीस तयार होतो. ...
८ ते ९ महिन्यांनी तयार झालेली हळद शेतातून खणून काढली की ती आपल्या रोजच्या उपयोगासाठी वापरता येत नाही. ती शिजवून प्रक्रिया करून वापरावी लागते. हळद ही लोखंडी कढईमध्ये पारंपरिक पद्धतीने शिजवली जाते. ...
आता हळद काढणीचा हंगाम सुरू होत आहे. हळद काढणी करताना कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी करावी, हळदीच्या हळव्या जातींना तयार होण्यास लागवडीपासून सहा ते सात महिने लागतात. ...
शुद्ध व दर्जेदार बियाणे हा पीक उत्पादनाचा प्रमुख घटक आहे. पिकाचे उत्पादन मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर व गुणधर्मावर अवलंबून असते. उत्तम उगवण शक्ती, रोग व कीड विरहीत, जोमाने वाढणारे व भौतिकदृष्ट्या शुद्ध बियाणे ही अधिक उत्पादनासाठी पहिली महत्त्वपूर्ण प ...