भात तण मळणीसाठी लागणारी जनावरे, वेळ व मजुरीच्या खर्चामुळे या भातशेती प्रक्रियेतील तण मळणी या मुख्य प्रक्रियेला शेतकऱ्यांनी छेद देत सरळ तणाचे मोधळ बांधून व्यापाऱ्याला विक्री करण्यास पसंती दिली असल्याचे दिसत आहे. ...
करडई तेलास मिळणारा बाजारभाव तसेच करडईपासून मिळणारी जनावरांच्या पेंडीची किंमत लक्षात घेता करडई हे रब्बी हंगामातील आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असे गळीत धान्याचे पीक आहे. ...
बऱ्याचदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा वेचणीस आलेला कापूस भिजतो व त्यामुळे बरेच नुकसान होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. ...
सध्या सर्वत्र भातशेती पिकून तयार झाली असल्याने भात कापणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, भात कापणीच्या हंगामात विंचू दंशापासून नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. ...