सध्या सर्वत्र गहू काढणीला आला आहे. तर काही अंशी गव्हाची काढणी देखील अनेक भागात पूर्णत्वाकडे आली आहे. सोंगणी करिता होणारा मजुरी खर्च, कष्ट, यांचा विचार करता आधुनिक यंत्र हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे अनेक शेतकर्याचा कळ दिसून येतो आहे. ...
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत पेरलेल्या ज्वारीसह इतर रब्बी पिकांची सध्या सोंगणी सुरू होऊन त्याचे खळे करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने व विहिरीत पाणी नसल्याने पिकाला पाणी देता आले नाही, यामुळे रब्बीच्या पिकांतून बियाणे व पेरण ...
सध्या नवीन ज्वारीला २८०० ते ४००० तर जुन्या ज्वारीचा दरही तेवढाच आहे. डिसेंबर, जानेवारीत जुन्या ज्वारीला पाच ते सात हजारांचा दर मिळाला होता. जुनी ज्वारी साठवून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना डिसेंबर, जानेवारी या कालावधीत त्यांना ६००० ते ७००० पर्यंत प्रत्येक क् ...