हार्वेस्टर शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होत आहे. अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात मूग व उडीद उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. ...
सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३- २०२४ गाळप हंगामातील उसाला ३ हजार ५७१ रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. ...
यंदाचा खरीप हंगाम मध्यावर आला तरी मागील वर्षीची नुकसान भरपाई विमा कंपनी देऊ शकली नाही. मागील वर्षी जिल्ह्यात अल्पसा पाऊस पडला होता. पर्यायाने खरीप रब्बी व बहुवार्षिक पिकांनाही फटका बसला होता. ...
कोल्हापूर जिल्हा हा खरीप हंगामात नाचणी पिकविणारा प्रमुख जिल्हा आहे. पण, उन्हाळी हंगामात सिंचनाची सुविधा असलेल्या भागात नाचणी लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ...