खानापूर घाटमाथ्यावर मका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मका काढण्यासाठी मजुरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे मका काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून पहिल्यांदाच यंत्राचा वापर होऊ लागला आहे. ...
सध्या भात कापणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र या काळात शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भात कापणी करताना वारंवार विंचूदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
Tomato Harvesting : सध्या टोमॅटोला अपेक्षित दर (Tomato Market) नसल्याचे चित्र आहे. आता पिंपळगाव पाठोपाठ गिरणारे टोमॅटो मार्केटही (Girnare Tomato Market) सुरु झाले आहे. ...
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत. ...
सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ व नाजूक असल्यामुळे बाकी पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर व जास्त प्रमाणात खराब होऊन उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. ...
अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...