लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काढणी

Harvesting in Agriculture in Marathi, मराठी बातम्या

Harvesting, Latest Marathi News

Harvesting in Agriculture : पीक काढणीचे यांत्रिक व पारंपरिक असे प्रकार आहेत
Read More
उन्हाळी बाजरी मळणीच्या कामाला सुरवात; यंदा कसा पडतोय उतार? - Marathi News | Summer pearl millet threshing work begins; How is the harvest going this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी बाजरी मळणीच्या कामाला सुरवात; यंदा कसा पडतोय उतार?

दरवर्षी मे महिना आला की, बाजरी पीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरी पीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. ...

आंबा फळांची काढणी करताना व काढणी केल्यानंतर काय खबरदारी घ्याल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What precautions should you take while harvesting and after harvesting mango fruit? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा फळांची काढणी करताना व काढणी केल्यानंतर काय खबरदारी घ्याल? जाणून घ्या सविस्तर

Mango Harvesting Tips: आंबा फळाची काढणी आणि हाताळणी फार महत्त्वाची आहे. या प्रक्रियेत काही चुका झाल्या तर त्याचा परिणाम फळांवर होतो. ...

शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळ व भाजीपाला शीतसाखळीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Large subsidy for fruit and vegetable cold chain to farmer producer companies; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक कंपन्यांना फळ व भाजीपाला शीतसाखळीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान; जाणून घ्या सविस्तर

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय फलोत्पादन मंडळामार्फत फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम २०२१ पासून प्रायोगिक तत्वावर राबविण्यात असून सन २०२५ मध्ये यात नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. ...

कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री - Marathi News | Onion market prices remained the same; farmers are forced to sell at a loss due to economic crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा बाजारभाव जैसे थे; आर्थिक संकटांमुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव करावी लागतेय विक्री

कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असली तरी भाव समाधानकारक नसल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने यामुळे कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. ...

Pik Vima : विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा - Marathi News | Pik Vima : Government's new criteria for insurance companies; Now these farmers will not get crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Vima : विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा

Pik Vima Yojana अलीकडे राज्यात संततधार व अतिवृष्टी व बेमोसमी पावसामुळे पीक नुकसानीत वाढ झाल्याने विमा कंपनीच्या निकषात बदल केले होते. ...

यंदा कांद्याचे गणित चुकले आता किमान काढणीचा खर्च तरी निघू द्या; उत्पादक शेतकऱ्यांची आर्त - Marathi News | Onion economics went wrong this year, now at least let the harvesting cost be covered; Producer farmers plea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा कांद्याचे गणित चुकले आता किमान काढणीचा खर्च तरी निघू द्या; उत्पादक शेतकऱ्यांची आर्त

सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत. ...

नवीन कायद्यामुळे ऊस तोडणी मजुरांकडून होणारी लूट थांबणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | New law will stop looting by sugarcane harvesting labours; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन कायद्यामुळे ऊस तोडणी मजुरांकडून होणारी लूट थांबणार; जाणून घ्या सविस्तर

ऊस तोडणी कामगाराकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने नवीन कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. ...

उष्णतेमुळे आंबा तयार होण्याची गती वाढली; कोकणात आंबा कॅनिंगला सुरवात - Marathi News | Heat has accelerated mango ripening; Mango canning starts in Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उष्णतेमुळे आंबा तयार होण्याची गती वाढली; कोकणात आंबा कॅनिंगला सुरवात

Mango Canning उष्णतेमुळे आंबा तयार होत असल्याने एकाच वेळी आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागला आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आवक वाढली आहे. ...