Maharashtra Assembly Election 2024 Politics: शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करत असतानाच आता काँग्रेस आमदारांनीही हीच भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. ...
इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे. हा आवाज जनतेचा आहे. त्यामुळे उमेदवार बदलावा असं आवाहन स्थानिक नेत्यांकडून शरद पवारांना करण्यात आले आहे. ...
मला स्वतःसाठी काही मागायचे नाही. मला महाराष्ट्र घ्यायचा आहे. कर्तृत्व, अनुभव, प्रशासन असलेल्या लोकांची आवश्यकता आहे. अशांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे, असे शरद पवार म्हणाले. ...
Chandrakant Patil News: राजकारणात महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या, तत्त्वांच्या वर जात आहे, तो आम्हाला अनुभव नाही. ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदार किंवा खासदारकीशिवाय जगणं अशक्य असतं. संस्था जगवणं शक्य असतं. आमचं तर ‘जीना यहां, मर ...