लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटील, मराठी बातम्या

Harshvardhan patil, Latest Marathi News

केंद्र सरकार चर्चेसाठी तयार असताना केवळ राजकीय हेतूने कृषी कायद्यांना विरोध: हर्षवर्धन पाटील   - Marathi News | "Opposition to agriculture laws only for political motives while the central government is ready for discussion: Harshvardhan Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र सरकार चर्चेसाठी तयार असताना केवळ राजकीय हेतूने कृषी कायद्यांना विरोध: हर्षवर्धन पाटील  

केवळ राजकीय हेतूने विरोध केला तर तोडगा निघणार तरी कसा... ...

राज्यमंत्री भरणेंच्या १००च्या पावतीला हर्षवर्धन पाटलांच्या चिरंजीवांचे '५००'शेने प्रत्युत्तर  - Marathi News | Harshvardhan Patil's son directly answer to minister of State Dattatray Bharane by pay 500 rupees fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यमंत्री भरणेंच्या १००च्या पावतीला हर्षवर्धन पाटलांच्या चिरंजीवांचे '५००'शेने प्रत्युत्तर 

राज्यमंत्र्यांनी शंभर रुपयाच्या दंड भरणे म्हणजे केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षाने केला होता.. ...

खडकवासला कालव्यावरील शेतीला ‘टेल टू हेड’पध्दतीने पाणी द्यावे : हर्षवर्धन पाटील - Marathi News | Water should be irrigated by tail-to-head method to farm on Khadakwasla canal: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला कालव्यावरील शेतीला ‘टेल टू हेड’पध्दतीने पाणी द्यावे : हर्षवर्धन पाटील

इंदापुर तालुक्यातील शेतीसिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...

...इंदापूरला मिळणार तिसरा आमदार? हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता  - Marathi News | ... will Indapur get a third MLA? Harshvardhan Patil is likely to have a role in the Legislative Council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...इंदापूरला मिळणार तिसरा आमदार? हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता 

बारामती लोकसभा मतदारसंघातील ताकद वाढविण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेत वर्णी लागण्याची शक्यता आहे . ...

अंकिता यांच्या पाठोपाठ हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीवही राजकारणात सक्रिय ! - Marathi News | After Ankita, the son of Harshvardhan Patil is also active in politics! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंकिता यांच्या पाठोपाठ हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीवही राजकारणात सक्रिय !

हर्षवर्धन पाटील आता आमदारही नाहीत. मात्र मुलीपाठोपाठ त्यांनी मुलालाही सक्रिय राजकारणात सामील करून घेतले आहे.  ...

हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात काँग्रेस कोर्टात जाणार ? - Marathi News | Will go to Congress join court against Harshavardhan Patil? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात काँग्रेस कोर्टात जाणार ?

वादाचे कारण इंदापूरचे काँग्रेस कार्यालय ठरले असून हे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढाई लढण्याची तयारीही जिल्हा काँग्रेस समितीने दाखवली  आहे.  ...

हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की....  - Marathi News | Talking about Harshavardhan Patil, Ajit Pawar said that… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की.... 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्याशी केलेल्या चर्चमागची भूमिका स्पष्ट केली. दरम्यान काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडताना पाटील यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप करून पक्ष सोडला होता. ...

... असा मिटवला अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांसोबतचा दुरावा! - Marathi News | Ajit Pawar cleared controversy between Harshvardhan patil by small moments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... असा मिटवला अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांसोबतचा दुरावा!

म्हणतात ना राजकारणात कुणीच कुणाचे कायमचे शत्रू नसतात... ...