लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हर्षित राणा

Harshit Rana News in Marathi | हर्षित राणा मराठी बातम्या

Harshit rana, Latest Marathi News

Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड! - Marathi News | IND vs SA: Harshit Rana reprimanded and handed demerit point for Code of Conduct breach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!

IND v SA: भारत आणि द.आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या अडचणीत भर पडली आहे.  ...

हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर - Marathi News | Why does Gautam Gambhir give Harshit Rana a chance so often The answer is found in the viral VIDEO sandeep sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर

Gautam Gambhir Harshit Rana, IND vs SA 1st ODI: हर्षित राणाला टीम इंडियात सतत संधी देण्यावरून गौतम गंभीरला अनेकदा ट्रोल केले जाते ...

IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी - Marathi News | IND vs SA India Won The First ODI In Ranchi By 17 Runs Against South Africa Lead Series 1-0 Virat Kohli Rohit Sharma Kuldeep Yadav Harshit Rana Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी

भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

IND A vs SA A : ऋतुराज गायकवाडची मॅच विनिंग सेंच्युरी! गोलंदाजीत अर्शदीप-हर्षितचा जलवा - Marathi News | Ruturaj Gaikwad Century Powered India A To A Dominant Win vs South Africa A IND vs SA 1st Unofficial ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND A vs SA A : ऋतुराज गायकवाडची मॅच विनिंग सेंच्युरी! गोलंदाजीत अर्शदीप-हर्षितचा जलवा

ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून आली सामन्याला कलाटणी देणारी शतकी खेळी ...

IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर - Marathi News | IND vs AUS Mere Ko Mere Gharwale Bhi Bol Rahe Hai Why Shubman Gill Gave This Reply During Press Conference | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर

मॅचनंतर एका प्रश्नावर त्याला थेट घरची मंडळी आठवली. नेमकं काय घडलं? पत्रकार परिषदेत त्याला असा कोणता प्रश्न विचारण्यात आला? त्यावर तो नेमकं काय म्हणाला? जाणून घेऊयात सविस्तर ...

IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट - Marathi News | IND vs AUS 3rd ODI India Star Harshit Rana Repays Head Coach Gautam Gambhir's Trust Australia All Out For 236 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ४ बळी घेत केली सर्वांची केली 'बोलती बंद'

भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाला ५० षटकेही खेळू दिली नाहीत ...

IND vs AUS : हिटमॅन रोहितचं 'शतक'! फिल्डिंग लावून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा केला 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Harshit Rana Took Wicket After Rohit Sharma Brief Discussion And Changed Field Position Hitman 100 Catches As Fielder For India In ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : हिटमॅन रोहितचं 'शतक'! फिल्डिंग लावून ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

रोहित शर्मानं फिल्डिंग लावली अन् हर्षित राणानं पुढच्या चेंडूवर साधला विकेटचा डाव ...

IND vs AUS : Adam Zampa नं मारलेला 'चौकार' गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरवणारा? - Marathi News | IND vs AUS 2 nd ODI Rohit Sharma's Foundation Harshit Rana's Late Surge Take India To 264 Off 9 For Australia, Adam Zampa took Four Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : Adam Zampa नं मारलेला 'चौकार' गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरवणारा?

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला २६४ धावांच्या आत रोखत मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. ...