लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ

Harshavardhana sapkal, Latest Marathi News

सर्वच क्षेत्राला प्रामाणिक व सज्जन व्यक्तिंची आवश्यकता- आमदार हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Honest and Honorable People Required All Areas - MLA HarshVardhan Sapkal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सर्वच क्षेत्राला प्रामाणिक व सज्जन व्यक्तिंची आवश्यकता- आमदार हर्षवर्धन सपकाळ

बुलडाणा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुलडाण्यातील कार्यकर्ते शाहिणा पठाण आणि ना. है. पठाण यांनी आपआपल्या क्षेत्रात माणसे जोडण्याचे जे काम केले आहे, ते खरोखरच माणुसकीचे आहे. अशा प्रामाणिक व सज्जन व्यक्तींची सर्वच क्षेत्रात गरज असल्याचे प्र ...

अकोला-खंडवा ब्रॉडगेज पर्यायी रेल्वे मार्गासाठी रेटा;  आ. सपकाळांचे विदर्भातील लोकप्रतिनिधींना पत्र - Marathi News |  Akola-Khandwa broad gauge is an optional railway route; Harshwardhan sapkal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकोला-खंडवा ब्रॉडगेज पर्यायी रेल्वे मार्गासाठी रेटा;  आ. सपकाळांचे विदर्भातील लोकप्रतिनिधींना पत्र

बुलडाणा : मेळघाटमधून जाणाऱ्या अकोला-खंडवा या ब्रॉडगेज रेल्वे मार्गामुळे संवर्धित पर्यावरण व सामाजिक जीवनावर प्रतिकूल परिणाम होणार असून, शाश्वत विकासाची संकल्पना लक्षात घेता राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या उच्चस्तरीय समितीने सुचविलेल्या पर्या ...

अकोला-खंडवा ब्रॉड गेज ‘विरोधाच्या’ ट्रॅकवर - Marathi News | Akola-Khandwa broad gauge on 'Opposition' track | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-खंडवा ब्रॉड गेज ‘विरोधाच्या’ ट्रॅकवर

अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी वन सवंर्धन कायद्यानुसार परवानगी देण्याचा निर्णय झाला. या निर्णयानंतर साहजिकच अकोल्याच्या परिसरात आनंद व्यक्त होत असतानाच पर्यावरण प्रेमींनी बंडाचे निशाण फडकवित न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, तर दुसरीकडे रा ...

बुलडाणा जिल्ह्यातून अकोला-खंडावा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उभारा - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Akola-Khandwa broad gauge rail route from Buldhana district - Harshavardhan Sapkal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातून अकोला-खंडावा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उभारा - हर्षवर्धन सपकाळ

बुलडाणा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या परंतू पर्यावरणावर आघात ठरणार्या अकोला-खंडावा या प्रस्तावीत ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन संस्थेच्या उच्चस्तरीय समितीने सुचविल्याप्रमाणे अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील अकोट- हिवरखेड - ...

बुलडाणा जिल्ह्यातील थकीत सूक्ष्म सिंचन अनुदानाबाबत कृषिमंत्र्यांचे घुमजाव! - Marathi News | Agitation for the micro irrigation subsidy in Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील थकीत सूक्ष्म सिंचन अनुदानाबाबत कृषिमंत्र्यांचे घुमजाव!

बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती घेतलेल्या सर्व शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आजमितीस एकाही पात्र शेतक-यांचे अनुदान प्रलंबित नसल्याची माहिती देत १५ एप्रिल २०१७ पर्यंत पूर्वसंमती न घेतलेल्य ...

बुलडाण्यातील समस्यांबाबत खुद्द मुख्यमंत्रीच घेणार बैठक - Marathi News | CM will take up the issue of buldhana distric problems | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील समस्यांबाबत खुद्द मुख्यमंत्रीच घेणार बैठक

 बुलडाणा : समस्यांवर मात कर्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एप्रिल अखेर जिल्हा प्रशासनाची विशेष बैठक खुद्द मुख्यमंत्री घेतली, अशी ग्वाही नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २८ मार्च रोजी विधानसभेत दिली. ...

नद्या, उपनद्यांवर पूलवजा बंधारे उभारावेत - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Bringing of bridges to rivers, tributaries - Harshavardhan Sakal | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नद्या, उपनद्यांवर पूलवजा बंधारे उभारावेत - हर्षवर्धन सपकाळ

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील भूजल पातळीत वाढ करण्यासोबतच नदी पलीकडील गावे व शेती कामात दळण-वळण व वाहतूक सुविधा सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोणातून पथदर्शक  आणि प्रायोगिक प्रकल्पांतर्गत नद्या व उपनद्यांवर २0 ठिकाणी पूलवजा बंधारे बांधण्यात यावे, अश ...