लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ

Harshavardhana sapkal, Latest Marathi News

शिंदे-फडणवीस कोल्डवॉरवर काँग्रेस नेत्यांची टीका; म्हणाले, “सावली म्हणते मीच मुख्यमंत्री” - Marathi News | congress state president harshvardhan sapkal criticized bjp and mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस कोल्डवॉरवर काँग्रेस नेत्यांची टीका; म्हणाले, “सावली म्हणते मीच मुख्यमंत्री”

Congress Harshvardhan Sapkal News: भाजपा विचार नाही, तर ईडी पुढे घेऊन जात आहे. संविधान नाही, तर सत्ता पुढे घेऊन जात आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...

“विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव - Marathi News | congress state president harshvardhan sapkal defends rahul gandhi over chhatrapati shivaji maharaj social post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विरोधकांनी विनाकारण ध चा मा करु नये”; हर्षवर्धन सपकाळ यांनी केला राहुल गांधींचा बचाव

Congress Harshvardhan Sapkal News: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून विरोधकांनी टीका केली. या टीकेला आता काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले. ...

“छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार - Marathi News | congress harshvardhan sapkal said we will move forward with the teachings and inspiration of chhatrapati shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

Congress Harshvardhan Sapkal News: राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

"काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर..."; नाना पटोलेंचा महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Keep Working if Congress wants to become the largest party in Maharashtra again said Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसला पुन्हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष करायचा असेल तर..."; नाना पटोलेंचा महत्त्वाचा सल्ला

Nana Patole Congress, Maharashtra Politics: नाना पटोलेंच्या जागी आज हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वीकारले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद ...

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सूत्रे स्वीकारणार; काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार! - Marathi News | newly appointed congress state president harshvardhan sapkal will take charge of post on 18 february 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सूत्रे स्वीकारणार; काँग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन करणार!

Congress News: विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

नाना पटोलेंच्या हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवारांना शुभेच्छा; प्रतिक्रिया देत म्हणाले... - Marathi News | congress nana patole congratulate to new state president harshvardhan sapkal and vijay wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंच्या हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवारांना शुभेच्छा; प्रतिक्रिया देत म्हणाले...

Congress Nana Patole News: केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांना केरळमध्ये पाठवण्यात येणार असून महाराष्ट्र काँग्रेसला नवे सरचिटणीस प्रभारी मिळू शकतात. ...

‘दरी तेथे बांध’ प्रकल्प कागदावरच! - Marathi News | 'Valy where - Dam there' project on paper! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘दरी तेथे बांध’ प्रकल्प कागदावरच!

‘दरी तेथे बांध’ या ३०० बंधाऱ्यांचा प्रोजेक्ट सध्या कागदावरच असून प्रकल्पासाठी निधीच उपलब्ध होऊ शकलेला नाही ...

भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट! - Marathi News | Dogs from Bhokardan disposal in Girda Forest in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भोकरदनच्या उपद्रवी मोकाट कुत्र्यांची गिरड्यात विल्हेवाट!

गिरडा परिसरात बेवारसरित्या आणून टाकण्यात आलेले मृत ८० ते ९० कुत्रे हे भोकरदन मधील असल्याची माहिती समोर येत आहे. ...