लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ

Harshavardhana sapkal, Latest Marathi News

“हिंदी थोपवण्याच्या विरोधात, मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील”: सपकाळ - Marathi News | harshwardhan sapkal said congress fight for marathi identity will continue against imposition of hindi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंदी थोपवण्याच्या विरोधात, मराठीच्या अस्मितेसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: मराठी माणूस, मराठी संस्कृती, आणि महाराष्ट्राच्या आत्म्याचे रक्षण हेच आमचे आद्य कर्तव्य राहील, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. ...

काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या - Marathi News | congress state president harshwardhan sapkal appointments of 83 taluka presidents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

Congress Harshwardhan Sapkal News: काम करणाऱ्यांनाच संघटनेत पद मिळणार, महाराष्ट्रात तळागाळापर्यंत काँग्रेस मजबूत करण्याचा प्रयत्न. ...

“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न” - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized bjp hindi imposing decision is a referendum to implement the rss agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”

Congress Harshwardhan Sapkal News: एक राष्ट्र, एक भाषा, एक धर्म, एक नेता हा अजेंडा राबवण्याचा संघ व भाजपाचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न आहे. त्यांना संविधान मान्य नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल    - Marathi News | "BJP's duplicity in language policy exposed, Hindi is not compulsory from primary level in Gujarat, why is it compulsory in Maharashtra?" Congress questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?", काँग्रेसचा सवाल

Maharashtra News: गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी नाही तर मग महाराष्ट्रातच पहिलीपासून हिंदी कशासाठी. गुजरातमध्ये एक धोरण आणि महाराष्ट्र दुसरं धोरण कसं, हे फडणवीस व बावनकुळे यांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ...

“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said rss bjp agenda of changing the constitution and imposing manusmriti still persists | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: लोकशाही व संविधानावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने हा अजेंडा लक्षात घ्यावा. लोकशाही आणि संविधान अबाधित ठेवण्यासाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. ...

“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका - Marathi News | indira gandhi lifted the emergency but did not hold elections by stealing votes said congress harshwardhan sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका

Congress Harshwardhan Sapkal: आणीबाणीने देशाला शिस्त लागली हे मात्र कोणी बोलत नाही. काळाबाजार, भ्रष्ट्राचार करण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम - Marathi News | congress harshwardhan sapkal criticizes bjp govt and said our party opposition to hindi compulsion in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम

Congress Harshwardhan Sapkal: शक्तिपीठ महामार्ग आणि हिंदी सक्तीवरून राज्यातील विरोधक एकवटल्याचे चित्र दिसत असल्याचे म्हटले जात आहे. ...

“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticizes bjp over babanrao lonikar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...