Harshad Mehta Scam 1992 Review : पटकथेची रचना अतिशय खुबीने करण्यात आली आहे. त्यात मेहताची विरुद्ध बाजू मांडणारे प्रसंग आहेत. पण त्यांची मांडणी अशी आहे, की मेहताची बाजू घेणाऱ्या प्रसंगांचाच परिणाम प्रेक्षकावर जास्त व्हावा. सुचेता दलाल हे पात्र मेहताचा ...