जगातील सौंदर्य स्पर्धांमधील सर्वात प्रतिष्ठेची म्हणून Miss Universe या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेत इंडियन गर्ल हरनाज संधूने यंदाचा मिस युनिव्हर्स २०२१ खिताब जिंकला आहे. तब्बल २१ वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला. २१ वर्षीय हरनाज मूळची पंजाबची आहे. तिच्याआधी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता. Read More