Former MP Harishchandra Chavan passed away: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचे आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कॉलेज रोड वरील पाटील लेन नंबर दोन येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७३ वर्षांचे हो ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटची तारीख होती. दरम्यान, या दिवशी नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघात भाजपाला मोठा दिलासा मिळाला असून, येथ ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील नाराज असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी बंडखोरी केली असून, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल ...
जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांपुढे भाजपाच्याच बंडखोरांचे आव्हान उभे राहू पाहत असताना पक्षश्रेष्ठी गप्प आहेत याचा अर्थ कोकाटे व चव्हाण यांची भाजपाच्या दृष्टीने उपयोगिता संपली असावी किंवा त्यांची मनधरणी करून त्यांना थांबविण्याइतपत ते दखलपात्र वाटत नसाव ...
सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे. ...
गेल्यावेळी राष्टवादी कॉँग्रेसच्या ज्या उमेदवाराला भाजपाने अडीच लाख मतांनी पराभूत केले त्या डॉ. भारती पवार यांनी नुकताच मुंबई येथे भाजपात प्रवेश केला असून, त्यामुळे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...