गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपाकडे एकही फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे. ...
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विसानगर येथील स्थानिक न्यायालयाने आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, लालजी पटेल आणि अन्य पाटीदार नेत्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. ...