गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टचार होऊ देणार नाही असे ओरडून बोलत होते. परंतु ज्या पद्धतीने विजय मल्ल्या आणि निरव मोदी देशाचे पैसे खाऊन देशाबाहेर पळून गेले. त्यावरून असे दिसते की भाजप सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे. भाजप सरकार ...
गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच असंतोषाची ठिणगी पडली आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र दामोदर दास मोदी यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक हार्दिक पटेलविरोधात लढवून दाखवावी. जर ते हार्दिकविरोधात जिंकले तर मी राजकारण सोडून देईन ...
सिंहाच्या कानफटात मारून माकडांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. ‘हम करे सो कायदा’वाल्यांसाठी हा निर्वाणीचा इशारा आहे. गुजरात मॉडेल डळमळले आहे. २०१९ साली ते कोसळून पडू नये हीच सदिच्छा!'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपाला टोला हाणला ...