गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
गुजरात विधानसभा निवडणुका जवळ येत चालल्याने भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हार्दिक पटेल काँग्रेसकडे ४० पेक्षा अधिक जागा पटेल उमेदवारांसाठी मागत आहेत, तर दलितांचे नेते जिग्नेश मेवाणी यांना २0 आणि ओबीसींना ३0 ते ३५ जागा दे ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक दावा पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं केला आहे. ...
गुजरात विधानसभा निवडणुकीत वापर होण्यासाठी आणलेल्या मतदान पावती यंत्रांतील (व्हीव्हीपीएटी) तब्बल साडेतीन हजार पावती यंत्रे सदोष निघाली आहेत. निवडणूक आयोगाने ती यंत्रे नाकारली आहेत. ...
पाटीदारांना आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी दिलेल्या अल्टिमेटमला काँग्रेसने उत्तर दिले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरत सिंह सोलंकी यांनी पाटीदार नेत्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
हार्दिक पटेलने काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा वेळ दिला आहे. यासोबतच काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल असं सांगितलं आहे. ...
गांधीनगर : गुजरातमध्ये भाजपाकडे एकही फर्डा वक्ता वा लोकप्रिय नेता असल्याने, विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचाच फायदा उठविण्याचे भाजपाने ठरविले आहे. ...