गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले होते. तेव्हापासून हार्दिक पटेल लोकप्रिय झाले. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत 12 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Read More
काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का ? जर का 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड नसेल, तर काय मग 50 वर्षाच्या व्यक्तीची असणार का ? असा प्रश्न हार्दिक पटेलने विच ...
पाटीदार नेता हार्दिक पटेल याचे कथित सेक्स व्हिडीओ सध्या गुजरातमधील राजकीय वादविवादाचा विषय बनले आहेत. दरम्यान, हार्दिक पटेल याचे अजून चार कथित सेक्स व्हिडीओ लीक करण्यात आले आहेत. ...
पाटीदार नेता हार्दिक पटेल याच्या कथित सेक्स सीडीवरून गुजरातमधील वातावरण चांगलेच तापले आहे. या परिस्थितीत मंगळवारी हार्दिक पटेलची अजून एक सेक्स सीडी व्हायरल झाली आहे. ...
हार्दिक पटेलच्या कथित सीडी प्रकरणामुळे गुजरातचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यापासून जोरदार -आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, दरम्यान, हार्दिक पटेलनेही चारित्र्यहननाच्या या प्रकाराचा सामना ...
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकारणाची पातळी खालावली आहे. गुजरातमध्ये भाजपाच्या नाकी नऊ आणणारा पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचा कथित सेक्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. ...