लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्या

Hardik pandya, Latest Marathi News

IND vs NZ, 1st T20I : पृथ्वी शॉ याला उद्या संघात स्थान नाही मिळणार; हार्दिक पांड्याने सांगितले ओपनिंगला कोण खेळणार - Marathi News | IND vs NZ, 1stT20I : Hardik Pandya confirms Ishan Kishan and Shubman Gill will open tomorrow. Prithvi Shaw has to wait | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ याला उद्या संघात स्थान नाही मिळणार; हार्दिक पांड्याने सांगितले ओपनिंगला कोण खेळणार

India vs New Zealand 1st Test : स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात समावेश केला गेला ...

MS Dhoni Team India, IND vs NZ 1st T20: लाडक्या धोनी गुरूजींनी पहिल्या T20 आधी भारतीय खेळाडूंना दिलं सर्प्राईज, पाहा Video - Marathi News | MS Dhoni surprise visit to Hardik Pandya led Team India training session in Ranchi ahead of IND vs NZ 1st T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: लाडक्या धोनी गुरूजींनी पहिल्या T20 आधी भारतीय खेळाडूंना दिलं 'सर्प्राईज'

भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेला उद्यापासून सुरूवात ...

MS Dhoni Hardik Pandya, Sholay 2: शोले-2 येतोय... धोनी - हार्दिक पांड्या बनले जय-वीरू; पाहा त्यांचे धमाल फोटो - Marathi News | Hardik Pandya shares post with MS Dhoni says Bollywood blockbuster Sholay 2 coming soon scooter side car pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शोले-2 येतोय... धोनी - हार्दिक बनले जय-वीरू; पाहा त्यांचे धमाल फोटो

धोनी आणि हार्दिक यांच्यातील मैत्री साऱ्यांनाच माहिती आहे ...

IND vs NZ, 3rd ODI Live : रोहित शर्मा, शुभमन गिल यांनी न्यूझीलंडचा 'बँड' वाजवला; हार्दिकनेही बेक्कार चोपला, भारताने डोंगर उभा केला - Marathi News | IND vs NZ, 3rd ODI Live : Rohit Sharma (101) & Shubman Gill ( 112) registered record breaking 212 runs partenership, India need to defend 385 to become the new No.1 Ranked ODI team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा, शुभमन गिल यांनी न्यूझीलंडचा 'बँड' वाजवला; हार्दिकनेही बेक्कार चोपला

India vs New Zealand, 3rd ODI Live : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) या दोघांनी ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती, ती पाहता भारतीय संघ आज ४०० धावा सहज पार करेल असे वाटले होते. ...

ICC Men's T20I Team of the Year 2022 : ICCच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात विराट कोहलीसह तीन खेळाडूंची एन्ट्री, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन - Marathi News | ICC Men's T20I Team of the Year 2022; Virat Kohli, Suryakumar Yadav and Hardik Pandya are 3 Indians included in the ICC men's T20i team of the year. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICCच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात विराट कोहलीसह तीन खेळाडूंची एन्ट्री, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

ICC Men's T20I Team of the Year 2022 : ICCने वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ आज जाहीर केला. विराट कोहलीसह भारताच्या तीन खेळाडूंचा यात समावेश आहे ...

IND vs NZ, 2nd ODI Live : भारतीय गोलंदाजानी मजबूत फास आवळला, ५ बाद १५ वरून न्यूझीलंडने शतकी पल्ला पार केला - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live : India needs 109 runs to win the ODI series against New Zealand, Indian bowling unit has been fantastic. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय गोलंदाजानी मजबूत फास आवळला, ५ बाद १५ वरून न्यूझीलंडने शतकी पल्ला पार केला

India vs New Zealand, 2nd ODI Live : भारताने पहिल्या दुसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवेलेले पाहायला मिळत आहे. ...

IND vs NZ, 2nd ODI Live : ५ बाद १५ धावा! हार्दिक पांड्याने अविश्वसनीय झेल घेतला, जगभरात आता त्याचीच हवा; Video  - Marathi News | IND vs NZ, 2nd ODI Live : New Zealand 15 for 5 at Raipur, What a catch by Hardik, unbelievable reflex catch with the left hand, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ बाद १५ धावा! हार्दिक पांड्याने अविश्वसनीय झेल घेतला, जगभरात आता त्याचीच हवा; Video 

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. ...

Rohit Sharma Captaincy: रोहितने अचानक कॅप्टन्सी सोडली तर कोण असेल नवा कर्णधार; BCCIची तयारी सुरू - Marathi News | rohit sharma could leave captaincy and who will be the next team india captain after odi world cup 2023 hardik pandya options by bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने अचानक कॅप्टन्सी सोडली तर कोण असेल नवा कर्णधार; BCCIची तयारी सुरू

Rohit Sharma Captaincy: रोहित शर्मा कर्णधारपद केव्हाही सोडू शकतो, असा कयास बांधला जात आहे. ...