भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...
हार्दिक बरीच वर्षे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होता. यात काहीच नवे नाही. तो काय करू शकतो याची आम्हाला कल्पना आहेच. हार्दिककडे अनुभवाच्या आधारे पुढे जाण्याची संधी असेल. ...