अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या FOLLOW Hardik pandya, Latest Marathi News
युझवेंद्र चहल व कुलदीप यादव या फॉर्मात असलेल्या फिरकी जोडीला प्लेइंग इलेव्हन बाहेर ठेवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ...
चार जलदगती गोलंदाज खेळवण्याचा रोहित शर्माचा निर्णय यशस्वी ठरला. ...
भारतीय गोलंदाजांनी ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध वर्चस्व गाजवले. ...
गेल्या काही दिवसांपासून नताशा स्टेन्कोविक (Natasha Stankovic) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या घटस्फोटाची चर्चा होताना दिसत आहे. ...
बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली. ...
IND vs BAN Warm Up Match 2024 Live : आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. ...
क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. ...
सध्या क्रिकेटर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) चर्चेत आली आहे. ते दोघे वेगळे होत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...