Hardik Pandya And Natasa Stankovic : चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर मी आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं हार्दिकने सांगितलं. यानंतर हार्दिकला त्याच्या १७० कोटी रुपयांच्या संपत्तीतील ७० टक्के नताशाला द्यावे लागतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे. ...
हार्दिकने 2020 मध्ये कोर्ट मॅरेजनंतर, सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशासोबत 14 फेब्रुवारी रोजी राजस्थानातील उदयपूर येथे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केले होते. याच लग्नातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हयारल होत आहे. ...
Hardik Pandya-Natasa Divorce : लग्नाच्या चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशा वेगळे झाले आहेत. आता घटस्फोटानंतर हार्दिकच्या संपत्तीचा मोठा हिस्सा नताशाच्या वाट्याला जाऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. ...
Team India Selection Inside Story: पांड्याने विश्वचषकावेळी चांगली कामगिरी केली यामुळे त्याला कप्तान न बनविणे हे अन्यायकारक ठरेल असे अनेकांचे मत होते. खेळाडूंनी पांड्याविरोधात मत नोंदविले... ...