'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले...
हार्दिक पांड्या FOLLOW Hardik pandya, Latest Marathi News
हार्दिक पांड्याच्या चाहत्याच्या एका कमेंटनं सर्वांच लक्षवेधून घेतलं ...
टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सिक्सर मारून मॅच फिनिश करण्याचा रेकॉर्ड आधी कोहलीच्या नावे होता. पण आता हार्दिक इथं नंबर वन आहे. ...
Hardik Pandya No Look Boundary, IND vs BAN 1st T20: हार्दिक पांड्याने बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई करत अवघ्या १६ धावांत केल्या नाबाद ३९ धावा ...
हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत मॅच संपवली. भारतीय संघाने बांगलादेशच्या संघानं ठेवलेले आव्हान ११.५ षटकात म्हणजे अवघ्या ७१ चेंडूतच पार केले. ...
Team India Playing XI vs Bangladesh 1st T20: आजपासून तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला होणार सुरुवात ...
Natasa Stankovic: घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा स्टाँकोविच ही स्विमिंग पूलमध्ये एका व्यक्तीसोबत मौजमजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ...
लग्नानंतर ४ वर्षांनी हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतला. हार्दिकशी घटस्फोट घेतल्यानंतर नताशाने आता इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. ...
नवी दिल्ली : बीसीसीआयने रिटेंशन नियम जाहीर केल्यानंतर दहा संघांना त्यांच्या सध्याच्या संघातील सहा खेळाडूंना कायम राखण्याची परवानगी मिळाली. ... ...