Hardik Pandya News in Marathi | हार्दिक पांड्या मराठी बातम्या FOLLOW Hardik pandya, Latest Marathi News
हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. जुलै २०२४ मध्ये नताशा आणि हार्दिकने घटस्फोट घेतला. त्यानंतर ९ महिन्यांतच अभिनेत्री आता पुन्हा प्रेमाच्या शोधात आहे. नताशाला पुन्हा प्रेमात पडायचं आहे. ...
Hardik Abhishek Varun, ICC T20 Ranking: रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग यांचाही Top 10 मध्ये समावेश ...
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कर्णधार ...
वेळ फिरली पण त्याने हिंमत नाही हारली; आयपीएलआधी पांड्याने शेअर केली वाईट काळातून सावरल्याची स्टोरी ...
त्याच्याशिवाय मैदानात उतरणं हा संघासाठी एक मोठा धक्काच ...
MI New Captain vs CSK Match: नियमित कर्णधार हार्दिक पांड्या अनफिट आहे असे नाही, तर आयपीएलच्या एका नियमामुळे त्याला एका सामन्याची शिक्षा झाली आहे. ...
हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून फ्रँचायझीची ही संकल्पना अनेकांना जाम आवडल्याचे दिसून येते. ...
Instagram Fastest 1 Million Likes: व्हाइट ब्लेझरमध्ये जुन्या अंदाजातील नव्या सेलिब्रेशनसह हार्दिक पांड्याने सेट केला नवा विक्रम ...