हार्दिक जोशी 'तुझ्यात जीव रंगला' या 'झी मराठी' वरील मालिकेत राणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. रंगा पतंगा या चित्रपटात तसेच स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेत त्याने काम केले आहे. Read More
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेले राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर याच मालिकेमुळे दोघांनाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. मालिकेतील त्यांचा अंदाज ही रसिकांच्या पसंतीस पत्र ठरला होता. ...
यापूर्वी 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेून राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे नव्या मालिकेतून अमृता पवारसह हार्दिक जोशीच्या जोडीला रसिक किती पसंती देतात हे पाहणे रंजक असणार आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी राणा बनत घराघरात पोहचला. मालिका बंद झाल्यानंतर रसिकांचा लाडका राणा दा सध्या काय करतोय याविषयी जाणून घेण्याचीही रसिकांची उत्सुकता असते. ...